Swapnil's IAS

Swapnil's IAS मध्ये आपले स्वागत आहे.

आम्ही आहोत UPSC-MPSC नागरी सेवा परीक्षांच्या तयारीकरिता महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट क्लास.

आता आपले IAS/IPS प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्यासोबत.

आमची उद्दिष्टे

महाराष्ट्रातील उमेदवाराला UPSC परीक्षेत भारतात पहिले आणणे.

UPSC-MPSC परीक्षा देऊ इच्छीणाऱ्या परीक्षार्थींना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन देणे.

चारित्र्यसंपन्न लोकप्रशासक घडविणे.

भ्रष्टाचार आणि लाचखोरीसारख्या अनिष्ट तत्त्वांपासून प्रशासनाला मुक्त करणे.

देशाचा आणि समाजाचा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास घडवून आणणे.

आमचे प्रेरणास्थान

श्री स्वप्नील हडपे सर

श्री स्वप्नील हडपे सर यांनी 2010 साली Government College of Engineering Aurangabad मधून Electronics & Telecomm. Engineering मध्ये Distinction मिळविले.

Multi National Company मध्ये नौकरीची संधी असतांना त्यांनी देशसेवेसाठी UPSC चा मार्ग निवडला.

2013 मध्ये त्यांनी UPSC ची CAPF परीक्षा उत्तीर्ण केली आणि CRPF मध्ये Assistant Commandant पदावर रुजू झाले.

देशाच्या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित सुकमा आणि बस्तर जिल्ह्यांत ते कार्यरत होते.

तत्पूर्वी त्यांनी बरीच वर्षे पुण्यात UPSC आणि MPSC च्या परीक्षार्थींना शिकविले आहे.

महाराष्ट्रातील उमेदवाराला UPSC परीक्षेत देशात पहिले आणणे या ध्येयाच्या पूर्तीसाठी ते प्रयत्नशील आहेत.

Shri Swapnil Hadpe
Shri Swapnil Hadpe

UPSC परीक्षेची परिपूर्ण तयारी आता मराठीतून

आमचे यशस्वी विद्यार्थी

UPSC Topper
UPSC Topper
UPSC Toppers
UPSC Toppers