राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 टेस्ट सिरीज

सामान्य अध्ययन + निबंध + English आणि मराठी भाषा

एकूण टेस्ट्स: 31

वेळापत्रकासाठी इथे क्लिक करा

टेस्ट्स मराठी किंवा इंग्लिशमध्ये देता येतील.

राज्यसेवा परीक्षेप्रमाणेच प्रश्नपत्र फक्त इंग्लिश आणि मराठीमध्ये असतील.

टेस्ट सोडवून झाल्यावर उत्तरपत्रिकेची एक pdf file बनवावी आणि WhatsApp (Number: 9209084708) किंवा email (contact.swapnilsias@gmail.com) द्वारे आम्हाला पाठवावी.

प्रत्येक टेस्ट निर्धारित दिवसापासून तीन दिवसांच्या आत सोडवावी.

प्रत्येक टेस्टवरील चर्चा (Discussion) टेस्ट नंतरच्या गुरुवारी घेण्यात येईल.

शुल्क :रू. 15,000/-

(31 डिसेंबरपर्यंत प्रवेश घेतल्यास रू. 1500 ची सूट; Code: BYE2025)