UPSC Mains Test Series - 2025

General Studies + Essay + English & Marathi/Hindi

एकूण टेस्ट्स: 36

वेळापत्रकासाठी इथे क्लिक करा

टेस्ट्स मराठी, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये देता येतील.

UPSC प्रमाणेच प्रश्नपत्र फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतील.

टेस्ट सोडवून झाल्यावर उत्तरपत्रिकेची एक pdf file बनवावी आणि WhatsApp (Number: 9209084708) किंवा email (contact.swapnilsias@gmail.com) द्वारे आम्हाला पाठवावी.

प्रत्येक टेस्ट निर्धारित दिवसापासून तीन दिवसांच्या आत सोडवावी.

शुल्क : रु. 21,000/- (GST सहित)